- Table View
- List View
My English Digest class 10 - Maharashtra Board Guide Book
by Shri NavneetThe book My English Standard 10th is in Marathi version. Author of the book is Navneet Publications (India) Limited and the publisher of the book is Navneet Publications (India) Limited. The book is divided into six sections i.e., language study, textual passages, poetry, non-textual passages, writing skills and skill development. Responding to the need of the students the book has answers to all the questions/ activities in the text book and it gives a clear idea of the new activity sheet. Board’s March 2019 Activity Sheet is also given at the end of the book for practice and reference.
Bhugol Digest class 10 - Maharashtra Board Guide: भूगोल डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetभूगोल इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण नऊ अध्याय दिलेले आहेत. प्रत्येक पाठाच्या सुरुवातीस पाठाचा मुद्देसूद सारांश दिला आहे. सारांशात बऱ्याच ठिकाणी भारत व ब्राझील या देशांचा तौलनिक अभ्यास समजून घेण्यास सोपे व्हावे, यासाठी सारण्या दिल्या आहेत. प्रत्येक पाठात असणारे स्वाध्यायांतील प्रश्न व इतरत्र असणारे अनेक महत्त्वाचे अधिकचे प्रश्न अचूक उत्तरांसहित दिलेले आहेत. तसेच बोर्डाने प्रसारित केलेल्या सराव प्रश्नपत्रिकांतील बहुतांशी प्रश्न आणि मार्च २०१९ च्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आदर्श उत्तरांसह समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठात नकाशाशी मैत्री, चर्चा करा, पाहा बरे जमते का?, सांगा पाहू!, करून पाहा, शोधा पाहू !, जरा विचार करा, जरा डोके चालवा, द्वैताचे रंग असे शीर्षक असलेल्या अनेक चौकटी दिल्या आहेत. या चौकटींतील विषयांवर आधारित विविध प्रश्नांचा अचूक उत्तरांसहित या 'नवनीत'मध्ये यथायोग्य ठिकाणी समावेश करण्यात आला आहे.
Marathi Kumarbharati Digest class 10 - Maharashtra Board Guide: मराठी कुमारभारती डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetमराठी कुमारभारती इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पुस्तकामध्ये चार भाग दिले आहेत. पाठ्यपुस्तकातील सर्व पाठ, कविता व स्थूलवाचनाचे पाठ यांवर कृतिपत्रिका आराखड्यानुसार विविध कृती या नवनीतमध्ये दिल्या आहेत. कृतिपत्रिकेच्या आराखड्यातील अद्ययावत बदलांनुसार 'कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती' या प्रश्नप्रकाराचे मार्गदर्शन देऊन, तो सर्व कवितांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत 'नवनीत'मध्ये दिलेल्या अपठित उताऱ्यांच्या स्वतंत्र विभागात पाठ्यपुस्तकात दिलेले दोन अपठित उतारे, तसेच सरावासाठी अन्य उतारे आणि त्यावर आधारित आराखड्यानुसार अपेक्षित कृतींचा समावेश केलेला आहे.
Ganit class 7 - GSTB: ગણિત ધોરણ ૭ - જીએસટીબી
by Shri Bhaktibhai P. Patel Shri Megharajbhai J. Bhatt Dr Sanjaybhai S. Patelપ્રસ્તુત પાઠ્યપુસ્તક નવી દિલ્લી દ્વારા પ્રકાશિત ધોરણ 7 ના ગણિત વિષયના પાઠ્યપુસ્તકનો ગુજરાતીમાં અનુવાદ કરાવીને વિદ્યાર્થીઓ સમક્ષ મુકવામાં આવ્યું છે. જેમાં ૧૫ પ્રકરણ આપેલ છે.
MASO 102 Samajshastriy Siddhant - IGNOU: MASO 102 समाजशास्त्रीय सिद्धान्त - इग्नू
by Indira Gandhi Rashtriya Mukta VishvavidyalayaMASO 102 समाजशास्त्रीय सिद्धान्त – इग्नू यह किताब इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय ने हिंदी भाषा में प्रकाशित किया है । इस किताब में सत्ताईस परस्पर संबद्ध इकाइयाँ हैं, इन इकाइयों में समाजशास्त्रीय सिद्धान्त की अवधारणा को समझाने का प्रयास किया गया है। इसके साथ ही इसकी प्रकृति, निर्माण, प्रमुख प्रकारों तथा महत्त्व को स्पष्ट करना भी इस इकाई का उद्देश्य है। आशा है कि इस किताब में समाजशास्त्रीय सिद्धान्त की अवधारणा को समझ पाएँगे; समाजशास्त्रीय सिद्धान्त की प्रकृति अथवा इसकी विशेषताओं की व्याख्या कर पाएँगे; समाजशास्त्रीय सिद्धान्तों का निर्माण समझ पाएँगे; समाजशास्त्रीय सिद्धान्तों के प्रकारों की व्याख्या कर पाएँगे; तथा समाजशास्त्रीय सिद्धान्तों के महत्त्व को स्पष्टतया समझ पाएँगे।
Ganit Bhag 2 Digest class 10 - Maharashtra Board Guide: गणित भाग 2 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetगणित भाग 2 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे सात पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
Ek sanj ne sarname: એક સાંજને સરનામે
by Kajal Oza Vaidyaપ્રસ્તુત નવલકથા માં સાચો પ્રેમ કઈ ઉંમરે થાય? જે વ્યક્તિ હયાત ન હોય,એને યાદ કરીને તરફડવું એ વફાદારી છે?કે પછી,જિંદગીને ભરપૂર માણવી એનું નામ જિંદગી છે?પુનર્જન્મની જેમ પુનઃ પ્રેમ થતો હશે?મહેન્દ્રને આ સવાલ પૂછે છે એની જિંદગી!લીનાના મૃત્યુ પછી મહેન્દ્રના જીવનમાં પ્રવેશે છે રીમા અને,સર્જાય છે જાત સાથેનું દ્વંદ્વ ... સોનાલી અને દેવીના આપણી જિંદગીના ભાગ છે.આ સતત વિસ્તરતા પ્રવાસમાં ક્યાંકથી શરૂ કરીને ક્યાંક પહોંચવાના ઉદ્દેશથી લખાય છે એક પત્ર અને પોસ્ટ થઈ જાય છે”એક સાંજને સરનામે”.
Maths class 10 - Tamil Nadu Board - SCERT: கணக்கு பத்தாம் வகுப்பு
by Scert Tamil Naduஇந்த 10-ம் வகுப்பு கணக்கு பாடத்தில் மேல் வகுப்பில் படிக்க போகும் கணக்குகளை பற்றி நாம் இந்த கணக்கு பாடத்தில் மிக சுலபமாக தெரிந்து கொள்ளலாம்.
Operations Research for 8th Sem B.E Mechanical Engineering and 6th Sem CSE-ISE
by Ranganatha Swamy L. B. K. NarendraThe author of the book by Dr. Ranganatha Swamy. L. and Dr. B.K. Narendra and published by Sunstar Publisher. This book elucidates the concepts and applications of operations research. Written in a lucid, well-structured and easy-to-understand language, the key topics are explained with adequate depth and details. It is divided into 5 modules. A wide range of solved examples and end-of-chapter exercises makes this book an ideal companion for active learners.
Vidnyan Ani Tantradnyan Bhag 1 Digest Class 10th Maharashtra Board - Guide: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 डाइजेस्ट इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्ड - मार्गदर्शन
by Shri Navneetविज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे दहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
Vigyan class 7 - GSTB: વિજ્ઞાન ધોરણ ૭ - જીએસટીબી
by Gstbઆ પાઠ્ય પુસ્તકનો અનુવાદ તથા તેની સમીક્ષા નિષ્ણાત પ્રાધ્યાપકો અને શિક્ષકો પાસે કરાવવામાં આવ્યા છે અને સમીક્ષકોનાં સૂચનો અનુસાર હરતપ્રતમાં યોગ્ય સુધારા - વધારા કર્યા પછી આ પાઠયપુસ્તક પ્રસિદ્ધ કરવામાં આવેલ છે. જેમાં ૧૮ પ્રકરણ આપેલ છે.
Hindi Lokbharati Digest class 10 - Maharashtra Board Guide: हिंदी लोकभारती डाइजेस्ट कक्षा 10 - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetहिंदी लोकभारती नवनीत दसवीं कक्षा का पाठपुस्तक हिंदी भाषा में नवनीत एज्युकेशन लिमिटेड ने प्रकाशित किया गया है, इस पाठपुस्तक में गद्य, पद्य तथा पूरक पठन के सभी पाठों को यथायोग्य गद्यांश/पद्यांश में बाँटकर उन पर पाठ्यपुस्तक की एवं अन्य अनेक कृतियाँ दी गई हैं। कृतिपत्रिका के प्रारूप में कविता पर आधारित 6 अंकों का पद्य विश्लेषण प्रश्न समाहित किया गया है । प्रारूप में दिए गए मुद्दों के आधार पर सभी कविताओं का पद्य विश्लेषण किया गया है । कक्षा दसवीं की कृतिपत्रिका के प्रारूप में व्याकरण पर काफी जोर दिया गया है । इस बात को ध्यान में रखते हुए प्रस्तुत नवनीत में व्याकरण के विविध घटकों पर अनेक कृतियाँ हरएक गद्य-पद्य में दी गई हैं । पुस्तक के अंत में दिए गए ‘भाषा अध्ययन (व्याकरण) विभाग' में इन विविध घटकों को समझाया भी गया है ।
Lekhashastra Company Khate Evam Vittiya Vivaranon Ka Vishleshan class 12 - NCERT: लेखाशास्त्र कंपनी खाते एवं वित्तीय विवरणों का विश्लेषण कक्षा 12 - एनसीईआरटी
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadलेखाशास्त्र कंपनी खाते एवं वित्तीय विवरणों का विश्लेषण 12 वीं कक्षा का राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद् ने पुस्तक हिंदी भाषा में प्रकाशित किया गया है, इस पाठपुस्तक में छह अध्याय दिये गये है, जिसमे हर अध्याय के विवरण कि व्याख्या कि गई है । पाठपुस्तक में वर्ष 2011 में लागू की गयी कंपनी अधिनियम 1956 की संशोधित अनुसूची VI (वर्तमान में कंपनी अधिनियम 2013 की अनुसूची III) के अनुसार भारतीय कंपनियों द्वारा तैयार किए गए वित्तीय विवरणों के प्रारूप और प्रदर्शन में बदलाव किया गया है जिसमें तुलन-पत्र और लाभ व हानि विवरण के विशेष संदर्भ में दर्शायी जाने वाली परिसंपत्तियों और देयताओं के सुनिश्चित वर्गीकरण एवं नामावली में परिवर्तन प्रमुख हैं ।
Themes In Indian History Part 2 class 12 - NCERT
by National Council of Educational Research and TrainingAn apt choice of textbook for students of Class 12, this textbook "Themes in Indian History Part - 2" will give the students an insight of Indian history. It has been published by NCERT and strictly follows the guidelines and syllabus defined by the Central Board of Secondary Education (CBSE). This book has been designed to enrich the knowledge of the students about the Mughal Empire, Agrarian Society and other past events. The significant events have been explained in a chronological order to have a better understanding of historical occurrences and their causes.
Bharat Me Manavadhikar Evam Usaki Prasangikata: भारत में मानवाधिकार एवं उसकी प्रासंगिकता
by Anay Kumar Jaiswalप्रस्तुत शोध प्रबंध भारत में मानवाधिकार एवं उसकी प्रासंगिकता की समीक्षा एवं विश्लेषण का प्रमुख उद्देश्य है। शिक्षा के माध्यम से सभी नागरिकों को सामाजिक चेतना के लिए जागरूक करना तथा नागरिकों के अधिकार की जानकारी प्राप्त करना तथा उनका अर्थात् अधिकारों को विश्लेषण करना। भारतीय समाज की कुरीतियों को दूर करने में मानवाधिकार की प्रासंगिकता का आकलन करना, मानवाधिकार के माध्यम से भारतीयों को अपने अधिकारों का ज्ञान बोध कराना।
Itihas class 11 - Maharashtra Board: इतिहास इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneइतिहास इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये १०००० वर्षांहूनही अधिक अशा अत्यंत प्रदीर्घ कालखंडाचा इतिहास सामावलेला आहे. इसवी सनपूर्व ८०००-७००० च्या सुमारास भारतीय उपखंडामध्ये विविध ठिकाणी प्राथमिक अवस्थेतील शेतीची सुरुवात झाली. या काळापासून सुरुवात करून मध्ययुगीन इतिहासापर्यंतची सुसूत्र मांडणी या पुस्तकात केलेली आहे. एवढ्या प्रदीर्घ कालखंडातील सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या वाटचालीची मांडणी भारताच्या संदर्भात करत असताना, प्रत्येक पाठ त्या वाटचालीतील एकेका टप्प्याचा प्रातिनिधिक ठरावा अशा पद्धतीने पाठांची रचना केलेली आहे. अर्थातच या पद्धतीच्या मांडणीमध्ये ऐतिहासिक कालक्रम आधारभूत असला तरी त्यामागील संकल्पनात्मक आणि प्रक्रियात्मक साखळी स्पष्ट करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.
Hindi Yuvakbharati class 11 - Maharashtra Board: हिंदी युवकभारती कक्षा 11 - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneहिंदी युवकभारती ग्यारहवीं कक्षा यह महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे ने इस किताब का लेखन किया है, और श्री. विवेक उत्तम गोसावीजीने यह किताब हिंदी भाषा में प्रकाशित किया है। पाठ्यपुस्तक के माध्यम से आप साहित्य की विभिन्न विधाओं की जानकारी के साथ पुराने तथा नये रचनाकारों' तथा उनकी लेखन शैली से परिचित होंगे । इनके द्वारा हिंदी भाषा के समृद्ध तथा व्यापक साहित्य को आप समझ पाएंगे । आपकी आयु एवं आपके भावजगत को ध्यान में रखते हुए इस पुस्तक में संस्मरण, कहानियाँ, कुछ शेर, निबंध, एकांकी, पत्र, लोकगीत, नई कविताएँ आदि को स्थान दिया गया है । चतुष्पदियाँ भी आपको नए छंद से अवगत कराएँगी । विशेष साहित्य के अध्ययन के रूप में कनुप्रिया' का समावेश किया गया है । यह अंश पुस्तक की साहित्यिक चयन की विशिष्टता को रेखांकित करता है।
Marathi Yuvakbharati class 11 - Maharashtra Board: मराठी युवकभारती इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी युवकभारती इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात पाच विभाग आहेत. या पाठ्यपुस्तकातून विविध साहित्यप्रकारांची ओळख तर होणार आहेच, शिवाय अनेक जुन्या-नव्या साहित्यिकांची लेखनशैली तुम्हांला अभ्यासता येणार आहे. साहित्यप्रकार म्हणून 'नाटक' या साहित्यप्रकाराचा थोडक्यात परिचय आणि तीन नाट्यउतारे पाठ्यपुस्तकात दिले आहेत. 'दृक्-श्राव्य साहित्यप्रकार' याचा अभ्यास करणार आहात. पुस्तकात व्याकरण घटकांची मांडणी कार्यात्मक पद्धतीने केली आहे. उपयोजित लेखन विभागात अंतर्भूत केलेले घटक हे कालसुसंगत असून, या घटकांच्या अध्ययनातून अनेक व्यावसायिक संधी तुमच्या दृष्टिक्षेपात येऊ शकतील.
Rajneeti Vigyan B.A. First Year - M.P. University: राजनीति विज्ञान बी.ए. प्रथम वर्ष – एम. पी. यूनिवर्सिटी
by J. Shyamsundram C. P. Sharmaराजनीति विज्ञान विषय की यह पुस्तक बी.ए. प्रथम वर्ष के लिए है, जिसे नये यू.जी.सी. के विभिन्न विश्वविद्यालयों के लिए एकीकृत पाठ्यक्रम के अनुसार तैयार किया गया है। यह पुस्तक अन्य पुस्तकों की तुलना में कई दृष्टियों से भिन्न है, पुस्तक पूर्णतया नये विभिन्न विश्वविद्यालयों के एकीकृत पाठ्यक्रम पर आधारित है। पुस्तक की विषय-सामग्री को आवश्यकतानुसार घटा-बढ़ाकर नया रूप दिया गया है। अध्ययन सामग्री को सन्तुलित रखा गया है, अर्थात् न बहुत अधिक और न बहुत कम। पुस्तक में उस समस्त सामग्री का उपयोग किया गया है, जो इस पर प्राप्त है।
Rasayan Bhag 2 class 11 - S.C.E.R.T Raipur - Chhattisgarh Board: रसायन भाग 2 कक्षा 11 - एस.सी.ई.आर.टी. रायपुर - छत्तीसगढ़ बोर्ड
by Rajya Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishad Raipur C.G.रसायन (भाग-2) कक्षा-11वीं का राज्य शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद् छत्तीसगढ़ रायपुर ने पुस्तक हिंदी भाषा में प्रकाशित किया गया है, इस पाठपुस्तक में सात अध्याय दिये गये है, जिसमे हर अध्याय के विवरण कि व्याख्या कि गई है ।
Chemistry Part 1 class 10 - S.C.E.R.T. - Kerala Board
by State Council of Educational Research TrainingChemistry Part 1 textbook for 10th standard from State Council of Educational Research and Training (S.C.E.R.T.) Kerala in English.
Mathematics Part 2 class 10 - S.C.E.R.T. - Kerala Board
by State Council of Educational Research TrainingMathematics Part 2 textbook for 10th standard from State Council of Educational Research and Training (S.C.E.R.T.) Kerala in English.
Chemistry Part 2 class 10 - S.C.E.R.T. - Kerala Board
by State Council of Educational Research TrainingChemistry Part 2 textbook for 10th standard from State Council of Educational Research and Training (S.C.E.R.T.) Kerala in English.
Bhugol class 11 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात प्राकृतिक भूगोलाचा समावेश केला आहे, पृथ्वीच्या विविध भागात प्राकृतिक घटकांचे वितरण पाहायला मिळते. वैविध्यता व असमानता आढळते, विशिष्ट प्रारूप, त्याचे वर्णन व विश्लेषण करणे त्यावर आधारित भविष्यकालीन घटनांचा अंदाज बांधणे, शास्त्रीय मीमांसा करणे यांचेही ज्ञान या अभ्यासातून मिळते. आधुनिक बदल व त्यांचे महत्त्व जाणून घेणे. प्रात्यक्षिक भूगोलातही कालानुरूप बदल केले आहेत, ते तुम्हाला अद्ययावत तंत्राशी जुळवून घेण्यास उपयुक्त ठरतील. भूगोल हे निरीक्षणावर भर देणारे शास्त्र आहे असे म्हटले जाते. या विषयात निरीक्षण, आकलन, चिकित्सक विचार, विश्लेषण इत्यादी कौशल्ये महत्त्वाची आहेत.